फक्त १५ मिनिटांत तयार करा स्वादिष्ट उकडीचे मोदक!

Aarti Badade

उकडीचे मोदक – घरच्या घरी सोपी कृती

गणेशोत्सवात उकडीचे मोदक अनिवार्य! चला, जाणून घेऊया सोपी आणि चविष्ट रेसिपी.

Ukadiche Modak Recipe | Sakal

साहित्य (पिठीसाठी)

तांदळाचे पीठ – २ वाट्या,पाणी – २ वाट्या,मीठ – ½ चमचा,तेल – १ चमचा

Ukadiche Modak Recipe | Sakal

साहित्य (सारणासाठी)

ओले खोबरे – २ वाट्या,गूळ – १ वाटी (आवडीनुसार कमी-जास्त),वेलची पूड – ¼ चमचा,जायफळ पूड – चिमूटभर

Ukadiche Modak Recipe | Sakal

सारण तयार करणे

पॅनमध्ये ओले खोबरे व गूळ घ्या.,मंद आचेवर ढवळत राहा जोपर्यंत गूळ वितळत नाही.वेलची पूड व जायफळ पूड घालून मिक्स करा. थंड झाल्यावर छोटे गोळे तयार करा.

Ukadiche Modak Recipe | Sakal

उकड काढणे

पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ व तेल टाका.पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ टाका. चांगले मळून 5-10 मिनिटे झाकून ठेवा.

Ukadiche Modak Recipe | Sakal

मोदक बनवणे

पिठाचा गोळा वाटीसारखा पसरवा. सारण ठेवून कडा वर एकत्र करा. कळ्या पाडून मोदकाचा आकार द्या.

Ukadiche Modak Recipe | Sakal

मोदक वाफवणे

चाळणीला तेल लावून मोदक ठेवा.झाकण लावून 10-15 मिनिटे वाफवा. शिजल्यावर गरमागरम मोदकांवर साजूक तूप घालून सर्व्ह करा.

Ukadiche Modak Recipe | Sakal

टीप्स

पाणी पिठात हळूहळू टाका. चाळणीला तेल लावायला विसरू नका. सारण ओले किंवा कोरडे नसावे. आवडीनुसार सुका मेवा घालू शकता.

Ukadiche Modak Recipe | Sakal

चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत का? मग घरबसल्या बनवा 'हे' अँटी-एजिंग तेल!

Reduce Wrinkles Naturally with This Simple Oil Recipe | Sakal
येथे क्लिक करा