झणझणीत स्वादाचा धमाका! घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल पेरी पेरी चिकन मोमोज

Aarti Badade

मोमोज प्रेमींसाठी खास मेजवानी

बाहेरचे मोमोज खाण्यापेक्षा आता घरच्या घरी बनवा चटपटीत आणि कुरकुरीत, ज्यूसी पेरी पेरी चिकन मोमोज.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

आवश्यक साहित्य

यासाठी मैदा, चिकन खिमा, आले-लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर आणि मुख्य घटक म्हणजे पेरी पेरी मसाला लागेल.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

पिठाची तयारी

मैद्यात मीठ आणि थोडे तेल घालून घट्टसर पीठ मळून घ्या आणि काही वेळ बाजूला झाकून ठेवा.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

चटपटीत सारण

चिकन खिम्यात आले-लसूण पेस्ट, मिरची, काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करा.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

मोमोजला द्या आकार

पिठाच्या पातळ पुऱ्या लाटून त्यात चिकनचे सारण भरा आणि मोमोजच्या आकर्षक आकारात व्यवस्थित बंद करा.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

वाफवून घ्या

तयार मोमोज वाफेवर १० ते १२ मिनिटे शिजवून घ्या; लहान मुलांसाठी हे वाफवलेले मोमोज अत्यंत आरोग्यदायी ठरतात.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

पेरी पेरी तडका

अधिक चवीसाठी वाफवलेले मोमोज तेलात शॅलो फ्राय करा आणि त्यावर तुमच्या आवडीनुसार तिखट पेरी पेरी मसाला भुरभुरा.

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

सॉससोबत करा सर्व्ह

गरमागरम पेरी पेरी मोमोज चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा आणि घरच्या घरी हॉटेलसारखा आनंद घ्या!

Peri Peri Chicken Momos

|

Sakal

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! ट्राय करा झणझणीत ‘कॉर्न चीज फ्राइड मोमोज’

Corn Cheese Momos

|

Sakal

येथे क्लिक करा