Aarti Badade
स्पेशल 'कॉर्न चीज मोमोज' रेसिपी नक्की ट्राय करा."
Corn Cheese Momos
Sakal
"३/४ कप उकडलेले स्वीट कॉर्न, १ बारीक चिरलेला कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एकत्र करून ठेवा."
Corn Cheese Momos
Sakal
"मोमोजला 'चीझी' बनवण्यासाठी त्यात १/२ कप शेडार चीज आणि १/२ कप मॉझरेला चीज घाला; यामुळे मोमोजला हॉटेलसारखी चव येईल."
Corn Cheese Momos
Sakal
"चवीसाठी १/४ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून तबस्को सॉस आणि १/२ टीस्पून लसूण पावडर घालून सर्व सारण व्यवस्थित मिक्स करून घ्या."
Corn Cheese Momos
Sakal
"मैद्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून ४-५ इंचाच्या पातळ पुऱ्या लाटून घ्या. पारी जितकी पातळ असेल, मोमोज तितकेच खुसखुशीत होतील."
Corn Cheese Momos
Sakal
"मैद्याच्या पुरीच्या मध्यभागी तयार केलेले कॉर्न-चीज सारण भरा आणि कडा एकत्र आणून मोमोचा सुंदर आकार द्या."
Corn Cheese Momos
Sakal
"कढईत तेल चांगले गरम करा आणि मध्यम आचेवर मोमोज सोनेरी होईपर्यंत तळा, जेणेकरून ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीझी होतील."
Corn Cheese Momos
Sakal
"तुमचे कॉर्न चीज फ्राइड मोमोज तयार आहेत! मेयोनीज किंवा शेजवान चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा."
Corn Cheese Momos
Sakal
Secret to Perfect Fish Fry
Sakal