पुजा बोनकिले
मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
तुम्ही कॅरेमल मकाना घरीच तयार करू शकता.
यासाठी मखाना, साखर, बटर, व्हॅनीला इसेंस, मीठ लागले. तुम्ही गुळ देखील वापरू शकता.
सर्वात आधी मखाना मंद आचेवर भाजून घ्यावे.
एका पॅनमध्ये साखर किंवा गुळ गरम करून पाक तयार करावा.
नंतर भाजलेले मखाना त्यात मिक्स करा.
थंड झाल्यावर सर्व्ह करा.
तुम्ही हवा बंद डब्ब्यात मखना ठेऊ शकता.