पुजा बोनकिले
अनेक लोक सकाळी चहा पितात.
रिकाम्या पोटी चहा पिणे हे अनेक आजारांचे कारण असू शकते.
चहा पिण्याची अयोग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.
रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही चहा पिणे टाळावे.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अपचन, पीत्ताचा त्रास होऊ शकतो.
चहा दूधाशिवाय प्यावा.
दूधाचा चहा पिणे शरीराठी घातक ठरू शकते
तुम्ही चहाला पर्याय म्हणून हर्बल टी चे सेवन करू शकता. नाश्तानंतर चहा प्यावा.