पुजा बोनकिले
अनेक लोकांना जेवणासोबत चटपटीत आणि मसालेदार ठेचा खायला आवडतो.
ठेचा महाराष्ट्रात बनवला जातो. पण त्यात हिरवी मिरची,शेंगदाणे आणि लसूण टाकून तयार केले जाते.
हिरव्या मिरचीचा ठेचा अनेक लोकांना आवडतो.
पुदिना ठेचा शरीराला थंडावा देतो.
लसूण ठेचा भाकरीसोबत अधिक चवदार लागतो.
लाल टोमॅटोचा वापर करून ठेचा बनवू शकता.
ओल्या नारळाचा ठेचा अधिक चवदार लागतो.
पांढऱ्या तीळापासून बनवलेला ठेचा ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता.
शेंगदाण्याचा ठेचा खायला खुप चविष्ट लागतो.