फक्त 8 दिवसांत मिळवा ग्लोइंग स्किन; पिंपल्सवर करा 'हा' रामबाण उपाय!

Aarti Badade

महागड्या ब्युटी ट्रीटमेंट

पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध असलेल्या तुरटी आणि गुलाबपाण्याचा वापर करून तुम्ही नैसर्गिक चमक मिळवू शकता.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

तुरटी का आहे फायदेशीर?

तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास आणि चेहऱ्यावरील 'ओपन पोअर्स' (मोकळी छिद्रे) बंद करण्यास मदत करतात.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

घरगुती नॅचरल टोनर

जर तुमच्या चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील, तर तुरटी आणि गुलाबपाण्याचे मिश्रण टोनर म्हणून वापरणे अत्यंत प्रभावी ठरते.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

टोनर बनवण्याची सोपी पद्धत

२ ते ३ चमचे गुलाबपाण्यात फक्त एक चिमूटभर तुरटीची पावडर मिसळा. हे मिश्रण पूर्ण विरघळल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

टोनरचा वापर कसा करावा?

दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार होईल. लक्षात ठेवा, तुरटीचे प्रमाण खूप कमी (केवळ एक चिमूट) असावे.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

ग्लोइंग स्किन

गुलाबपाणी आणि तुरटीच्या मिश्रणाचे बर्फाचे खडे (Ice Cubes) तयार करा. आठवड्यातून एकदा या बर्फाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

बर्फाचा मसाज

या मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी होते आणि त्वचेवर झटपट 'ग्लो' येतो. हा उपाय केवळ ८ दिवसांत फरक दाखवू लागतो.

rose water Fitkari toner for glowing skin

|

Sakal

महाग औषध घेताय? फक्त ‘या’ 3 भाज्या खाल्ल्या तरी लिव्हर राहील फिट

Best vegetables for liver health

|

Sakal

येथे क्लिक करा