Anushka Tapshalkar
उन्हाचा प्रभाव + अधिक आर्द्रता = तेलकट, संवेदनशील आणि मुरुमांची शक्यता असलेली त्वचा
सनस्क्रीन न लावल्याने टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि स्किन डॅमेज वाढू शकतं
जास्त वेळा फेस वॉश केल्याने स्किन आणखी ऑयली होते
Constant Face Wash
sakal
उन्हाळ्यात हे प्रॉडक्ट्स पोर्स ब्लॉक करून पिंपल्स वाढवतात
Oil Based Makeup Products
sakal
ओव्हर-स्क्रबिंगमुळे स्किन इरिटेशन आणि सन डॅमेज वाढतं
हायड्रेशन कमी झालं तर त्वचा डल दिसते आणि ऑइल प्रोडक्शन वाढतं
Drinking Less Water
sakal
सिंपल स्किनकेअर रूटीन, पुरेसं पाणी पिणं आणि योग्य प्रॉडक्ट्सचा वापर केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोइंग आणि हेल्दी राहते.
Accurate Skin Care
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal