सकाळ डिजिटल टीम
शिमला, हिमाचल
शिमला म्हणजे स्वर्ग. एखादी स्वप्ननगरी शोभावी असं इथलं वातावरण आहे. कपल्ससाठी परफेक्ट रोमँटिक हिल स्टेशन.
मनाली, हिमाचल
भारतीयांचं पारंपारिक डेस्टिनेश. येथे बर्फाच्छादित पर्वत, अॅडव्हेंचर आणि रोमँटिक रिव्हरसाईड स्टे; यामुळे हे टॉप हनिमून स्पॉट आहे.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
गोल-गोल चहाचे मळे. टॉय ट्रेन आणि मिस्टमध्ये हरवलेला परिसर. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा परिसर म्हणजे शब्दशः सुख
काश्मीर
काश्मीरला तर पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात. बर्फाचे डोंगर, स्वच्छ वाहणाऱ्या नद्या आणि अस्सल फूड.. परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन.
ऊटी, तमिळनाडू
"क्वीन ऑफ हिल्स" कशाला म्हणतात ते उटीला. येथे निलगिरी पर्वत, लॅवेंडर लँडस्केप आणि थंड हवा आहे. तुमचा जोडीदार खूश होऊन जाईल.
गोवा
गोवा म्हणजे जणूकाही घरच. बीच, नाईटलाइफ, रोमँटिक कॅफे आणि प्रायव्हेट रिसॉर्ट्स.. येथे फन आणि रोमांच एकत्रित अनुभवता येतो.
अंदमान & निकोबार
शांततेची बेटं आणि पांढरे शुभ्र बीच. हे म्हणजे विदेशाची अनुभूती देणारं भारतातलं हनिमून आयलंड.
मुन्नार, केरळ
केरळ म्हणजे निसर्गाचं लाडकं लेकरु. येथे धुक्यांची व्हॅन, टी गार्डन्स मन मोहरुन टाकतात.
उदयपूर, राजस्थान
रॉयल आणि रोमँटिक हनिमूनसाठी हा टॉप चॉइस आहे. लेक, पॅलेस सुंदर तलाव.. सगळं कसं मन फ्रेश करणारं.