Vinod Dengale
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पुण्यात केवळ 50 पावलांची एक बाजारपेठ आहे.
Pune's unique markets
eSakal
पुण्यातील डेक्कन परिसरात असलेली ही बाजारपेठ हाँग काँग लेन म्हणून ओळखली जाते.
Hong Kong Lane
eSakal
केवळ 70-75 दुकान असणारी ही बाजारपेठ दिवसाला लाखोंचा व्यवहार करते.
Shop
esakal
हाँग काँग लेन ही स्ट्रीट शॉपिंगसाठी तरुणाईच्या आवडत्या बाजारपेठेपैकी एक असून थेट चायना टाऊनची आठवण करून देते.
China
eSakal
स्ट्रीट शॉपिंग, मोबाइल अॅक्सेसरीज आणि स्वस्तात मिळणाऱ्या विविध वस्तूंमुळे हाँग काँग लेन पुण्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
Popular
eSakal
या ठिकाणी मोबाइल उपकरणांशी संबंधित माल हा चीनमधून मुंबईत येतो आणि तेथून पुण्यात येतो.
market
esakal
स्थानिक दुकानदारांच्या माहितीनुसार महिन्याला 30,000 रुपये ते 70,000 रुपयांची कमाई होते.
Income
eSakal
Best beaches in konkan
eSakal