कोकणात गर्दी नकोय? मग हे 3 शांत आणि स्वच्छ बीच पाहाच!

Vinod Dengale

कोकण

फिरायचं म्हटलं की 'कोकण'चा पर्याय बीच, हिरवागार निसर्गामुळे आपल्यासमोर सर्वात आधी येतो.

Kokan

|

eSakal

बेस्टटाइम

ऑक्टोबर ते मार्च हा कोकणात फिरायला जाण्याचा बेस्ट टाइम मानला जातो.या काळात हवामानही फिरण्यासाठी अनुकूल असतं.

Kokan best time

|

eSakal

शांतता

मात्र सध्या कोकणात बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि अस्वच्छता पाहायला मिळते.

Peacefull

|

eSakal

बेस्ट बीच

पण कोकणात असे 3 बीच आहे ज्या ठिकाणी गर्दीही नाही आणि स्वच्छ आहे.

Best beach

|

eSakal

मुणगे

शांत वातावरण आणि बीचमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे बीच हा या यादीत सर्वात आधी येतो.

Munge beach

|

eSakal

तांबळडेग

दूसरा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच तांबळडेग बीच. येथे समुद्र आणि नदीचा संगम तुम्हाला दिसतो.

Tambaldeg beach

|

eSakal

गणेशगुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे बीच हे शांत आणि स्वच्छ बीचमुळे पर्यटकांना वेगळा अनुभव देते.

Ganeshgul beach

|

eSakal

नाशिकच्या 'काळाराम मंदिरा'चा 130 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलात का?

130-Year-Old Kalaram Temple Photo

|

eSakal

हेही पाहा