Aarti Badade
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी महिलांनी आहारात भरपूर फायबरयुक्त अन्न (जसे की ओट्स, फळं, भाज्या, डाळी) समाविष्ट करावे.
स्नायूंचं आरोग्य आणि हाडं मजबूत ठेवण्यासाठी अंडी, डाळी, कडधान्ये, दूध यांचा आहारात समावेश करा.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्ससाठी शेंगदाणे, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स आणि ऑलिव्ह तेल वापरणं फायदेशीर ठरतं.
या पदार्थांमुळे वजन वाढते, हार्मोनल असंतुलन होते आणि हृदयाच्या समस्यांचाही धोका वाढतो.
कोणत्याही वेळी खाण्याऐवजी ठराविक वेळा पाळल्यास पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
रोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार राहते, विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात.
हाडांची ताकद टिकवण्यासाठी दूध, चीज, आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आवश्यक आहे.