युद्ध १५ दिवस थांबलं! होर्मुझमध्ये एका जहाजाला १६ ते १७ कोटी टोल आकारणार? इराणची किती होणार कमाई?

सूरज यादव

होर्मुझ

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध १५ दिवसांसाठी थांबवण्यात आल्यानं जगाला दिलासा मिळाला आहे. या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार आहे.

Strait of Hormuz

|

esakal

अट

होर्मुझ वाहतुकीला खुली करण्यासाठी इराणने अट ठेवली आहे. तिथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला टोल द्यावा लागणार आहे.

Strait of Hormuz crisis

|

esakal

तेल वाहतूक

होर्मुझची सामुद्रधुनी ही आखाती देशातून तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा समुद्र मार्ग आहे. शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून वाहतूक सुरू होणार आहे.

Ships Pass Through Strait of Hormuz

|

ESakal

परवानगी

जगातील तेल व्यापाराचा कणा मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतुकीला इराणने परवानगी दिलीय. पण त्यासाठी जहाजांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

Ships Pass Through Strait of Hormuz

|

ESakal

टोल

होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याच्या बदल्यात इराणने मोठी अट ठेवली आहे. यानुसार प्रत्येक जहाजाला इथून पुढे जाण्यासाठी टोल द्यावा लागेल.

Ships Pass Through Strait of Hormuz

|

ESakal

२ मिलियन डॉलर

इराण किती टोल आकारणार हे अजून अधिकृतपणे जाहीर केलं नाहीय. मात्र प्रत्येक जहाजाला दोन मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १६ ते १७ कोटी रुपये इतकं शुल्क आकारलं जाऊ शकतं.

मोठी कमाई

टोल वसुलीतून इराणच्या सरकारी तिजोरीत मोठी वाढ होईल. फक्त कच्च्या तेलांच्या टँकरमधून इराण महिन्याला तब्बल साडे चार अब्ज डॉलरची कमाई करू शकते.

Hormuz islands

|

Esakal

१२० जहाजं

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १२० मोठी जहाजं जातात.इराणने १५ लाख डॉलर जरी शुल्क आकारलं तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.

hormuz

|

Esakal

होर्मुजच्या सामुद्रधुनीत जगाची कोंडी करणारे इराणचे ७ शिलेदार

Hormuz islands

|

Esakal

इथं क्लिक करा