Aarti Badade
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.
horoscope
Sakal
आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
horoscope
Sakal
काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.
horoscope
Sakal
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
horoscope
Sakal
Pratapgad Fort Satara
Sakal