Aarti Badade
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Horoscope Today
Sakal
गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
today horoscope
Sakal
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
today horoscope
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
today horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
today horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
today horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.
today horoscope
Sakal
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
horoscope today
Sakal
व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
horoscope today
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. विरोधकांवर मात कराल.
horoscope today
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
today horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
Horoscope Today
Sakal
Shivaji Maharaj