Aarti Badade
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना अनेक किल्ले जिंकले, नव्याने बांधले आणि जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली.
fort
ऐतिहासिक अंदाजानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ३५० ते ३७० किल्ले होते, मात्र या संख्येबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिले मोठे पाऊल टाकले.
Fort
महाराजांनी डोंगरी, सागरी आणि भुईकोट किल्ल्यांचे महत्त्व ओळखून स्वराज्याच्या संरक्षणासाठी मजबूत दुर्गव्यवस्था उभी केली.
fort
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी अशा १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.
Fort
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे.
fort
esakal
तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचाही या यादीत समावेश असून, हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी नियोजनाची आणि स्थापत्यकलेची साक्ष देतात.
Gingee Fort
ESakal
pratapgad
Sakal