3 मे 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना यश-प्रगती, तर काहींनी घ्यावी सावधगिरी

Aarti Badade

मेष :

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Horoscope 

|

Sakal

वृषभ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Horoscope 

|

Sakal

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Horoscope 

|

Sakal

कर्क :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Horoscope 

|

Sakal

सिंह :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मन आनंदी व आशावादी राहील.

Horoscope 

|

Sakal

कन्या :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

Horoscope 

|

Sakal

तुळ :

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Horoscope 

|

Sakal

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Horoscope 

|

Sakal

मकर :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Horoscope 

|

Sakal

कुंभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Horoscope 

|

Sakal

मीन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope 

|

Sakal

14 मेपासून सुरू होणार सुवर्णकाळ! ‘या’ राशींची लॉटरी लागणार?

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

येथे क्लिक करा