4 मे 2026 राशिभविष्य! काही राशींना यश, तर काहींनी घ्यावी आरोग्याची काळजी

Aarti Badade

मेष :

आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

Horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Horoscope

|

Sakal

मकर :

नवीन परिचय होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope

|

Sakal

मीन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope

|

Sakal

दिसता फिट पण आतून अनफिट? रोजच्या सवयींमुळे वाढतंय कोलेस्ट्रॉल

High cholesterol causes in fit people

|

Sakal

येथे क्लिक करा