Aarti Badade
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.
horoscope
Sakal
वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
horoscope
Sakal
आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
horoscope
Sakal
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
horoscope
Sakal
Famous villages of Maharashtra
sakal