Aarti Badade
कुंकवासाठी प्रसिद्ध असलेले केम, जागतिक दर्जाच्या चादरी आणि टेंभुर्णीचा पेठा सोलापूरची शान वाढवत आहेत.
Famous villages of Maharashtra
Sakal
लातूरमध्ये आशियातील सर्वात मोठी डाळ मार्केट असून तेर गाव २ हजार वर्षांपूर्वी रोमशी व्यापार करत असे.
Famous villages of Maharashtra
Sakal
कोल्हापुरी चप्पल, इथला सेंद्रिय गूळ, हुपरीचे चांदीचे पैंजण आणि नरसोबाच्या वाडीची बासुंदी जगप्रसिद्ध आहे.
Famous villages of Maharashtra
Sakal
सांगलीत जगाच्या हळदीचे भाव ठरतात, तर विटा शहराला 'सोन्याची पंढरी' म्हणून ओळखले जाते.
Famous villages of Maharashtra
Sakal
भारतातील ८०% स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमधून येते, तर पुरंदरचे अंजीर आणि सीताफळ सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
Famous villages of Maharashtra
Sakal
लासलगावचा कांदा दिल्लीचे सरकार हलवतो, तर पैठण आणि येवल्याची पैठणी साडी म्हणजे साड्यांची राणी आहे.Famous villages of Maharashtra
Famous villages of Maharashtra
sakal
करोडपतींचे हिवरे बाजार, जलसंधारणाचे राळेगण सिद्धी आणि कुलूप नसलेले शनी शिंगणापूर जगाला प्रेरणा देतात.
Famous villages of Maharashtra
Sakal
वरुड-मोर्शीची संत्री, लांजाचे काजू आणि शेगाव संस्थानाचे व्यवस्थापन मॉडेल थक्क करणारे आहे.
Famous villages of Maharashtra
Sakal
Most dangerous treks in Maharashtra
Sakal