6 नोव्हेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना मिळणार यशाची संधी; कोणाचे भाग्य देणार साथ?

Aarti Badade

मेष :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

वृषभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope today

|

Sakal

मिथुन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope today

|

Sakal

कर्क :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

कर्ज प्रकरणे मंजूर होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

horoscope today

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

वृश्‍चिक :

अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope Today

|

Sakal

धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope today

|

Sakal

मकर :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope today

|

Sakal

कुंभ :

आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

Horoscope Today

|

Sakal

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिवाळी कशी साजरी व्हायची?

Diwali during Shivaji Maharaj era

|

Sakal

येथे क्लिक करा