8 मे 2026 राशिभविष्य! मेष ते मीन; जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाणार

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थितीराहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

कर्क :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

सिंह :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

कन्या :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

Sakal

मकर :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

जगभर गाजतोय शिवरायांच्या किल्ल्यांचा दरारा! ‘या’ 12 गडांना मिळालाय जागतिक वारशाचा मान

UNESCO World Heritage Forts of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा