9 मे 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना लाभणार आर्थिक यश आणि मानसिक समाधान

Aarti Badade

मेष :

अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

वृषभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

मकर :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मीन :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

300 वर्षे टिकले सातवाहनांचे साम्राज्य! जाणून घ्या प्राचीन कोकणची वैभवशाली कहाणी

ancient konkan history

|

Sakal

येथे क्लिक करा