आजचे राशीभविष्य १५ ऑगस्ट २०२६! १२ राशींसाठी कसा असेल शनिवारचा दिवस

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope

|

Sakal

मकर :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

sakal

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope

|

Sakal

मीन :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope

|

Sakal

काळवंडलेले ओठ दिसतील गुलाबी; घरच्या घरी बनवा गुलाबाचा लिप बाम

Rose Lip Balm

|

Sakal

येथे क्लिक करा