10 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! 'या' राशींना मिळणार मोठे यश; जाणून घ्या भविष्य

Aarti Badade

मेष :

शासकीय कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope 

|

Sakal

कर्क :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope 

|

Sakal

सिंह :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

horoscope 

|

Sakal

कन्या :

कोणालाही जामीन राहू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणतील.

horoscope 

|

Sakal

तुळ :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope 

|

Sakal

धनु :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

horoscope 

|

Sakal

मकर :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope 

|

Sakal

मीन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope 

|

Sakal

रक्तपेशींच्या आरोग्यासाठी आहारात असावी ‘ही’ ६ फळे!

fruit blood health 

|

Sakal

येथे क्लिक करा