1 जून 2026 राशिभविष्य! कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार जॅकपॉट!

Aarti Badade

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Horoscope

|

Sakal

कर्क :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope

|

Sakal

सिंह :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

धनु :

संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Horoscope

|

Sakal

मकर :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नवीन परिचय होतील.

Horoscope

|

Sakal

मीन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Horoscope

|

Sakal

महाराष्ट्रातील 'या' गावात संध्याकाळी रडण्यावर आहे कडक बंदी!

Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices

|

Sakal

येथे क्लिक करा