Aarti Badade
कोकणातील स्थानिक ग्रामस्थ आजही पिढ्यानपिढ्या सुखाने नांदण्यासाठी आपल्या जुन्या रूढी, प्रथा आणि परंपरांचे काटेकोरपणे पालन करतात.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव हे एका अशा अद्भूत चालीरीतीसाठी ओळखले जाते, जिथे संध्याकाळच्या वेळी काही गोष्टींवर पूर्णपणे बंदी असते.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
या गावात संध्याकाळ झाल्यावर रडण्यास किंवा मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी असून, जे काही बोलायचे असेल ते फक्त घरातच बोलावे लागते.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
गावचे ग्रामदैवत 'श्री क्षेत्रपाल' यांना आपल्या सीमेमध्ये संध्याकाळी कोणाचेही रडणे किंवा भांडण चालत नसल्याने ग्रामस्थ हा नियम पाळतात.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
ग्रामदैवतेला कोणत्याही प्रकारचा रक्तपात मान्य नसल्यामुळे येथील सर्व ग्रामस्थ पूर्णतः शाकाहारी जीवन जगतात.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
या गावात पाषाणात कोरलेली स्वयंभू उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती असून, मंदिराच्या जवळ अत्यंत अरुंद आणि गूढ गुहा आहेत.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
गावात ऐतिहासिक 'श्रावण तळे' असून, याच तळ्याजवळ राजा दशरथ आणि श्रावण बाळ यांच्यातील शिकारीचा पौराणिक प्रसंग घडल्याची आख्यायिका आहे.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
या अद्भूत तलावात पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी पाणी भरून वाहत नाही, मात्र उन्हाळ्यात हे तळे पाण्याने पूर्णपणे ओसंडून वाहते.
Maharashtra Sindhudurg Shravan village No Crying & Loud Voices
Sakal
Chanakya Niti should not wake up a sleeping
Sakal