Aarti Badade
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
Today horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
Today horoscope
Sakal
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
horoscope today
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
Horoscope Today
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Horoscope Today
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope today
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
Horoscope Today
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
horoscope today
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
horoscope today
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope today
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
Horoscope Today
Sakal
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील.
Horoscope Today
Sakal
diwali faral diabetes
Sakal