Aarti Badade
व्यवसायात वाढ होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
daily zodiac predictions
Sakal
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.
daily zodiac predictions
Sakal
वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.
daily zodiac predictions
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
daily zodiac predictions
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.
daily zodiac predictions
Sakal
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
daily zodiac predictions
Sakal
काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
daily zodiac predictions
Sakal
वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
daily zodiac predictions
Sakal
मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील.
daily zodiac predictions
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
daily zodiac predictions
Sakal
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
daily zodiac predictions
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल, एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
daily zodiac predictions
Sakal
Shivneri Fort history
Sakal