पुण्याजवळचा ऐतिहासिक खजिना! 'या' किल्ल्याचे 7 दरवाजे आहेत खास? नक्की भेट द्या

Aarti Badade

ऐतिहासिक वारशाची भटकंती

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ऐतिहासिक वारसा जवळून पाहण्यासाठी जुन्नरमधील 'शिवनेरी' किल्ला हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे.

Shivneri Fort history

|

Sakal

शिवरायांचे पवित्र जन्मस्थान

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असून महाराष्ट्राच्या इतिहासात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Shivneri Fort history

|

sakal

सात दरवाजांची भक्कम सुरक्षा

शिवनेरी हा एक अभेद्य लष्करी दुर्ग आहे. गडाच्या संरक्षणासाठी सात मजबूत दरवाजे आणि कड्यावर नैसर्गिक तटबंदी बांधलेली आहे.

Shivneri Fort history

|

sakal

गडावरील मुख्य आकर्षणे

किल्ल्यावर शिवरायांचे जन्म स्मारक, आई शिवाई देवीचे मंदिर आणि बदामी तलाव पाहण्यासारखा आहे, जो इतिहासाची साक्ष देतो.

Shivneri Fort history

|

Sakal

सह्याद्रीचा नयनरम्य नजारा

शिवनेरीच्या सर्वोच्च टोकावरून सह्याद्री पर्वतरांगेचे विलोभनीय दृश्य दिसते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच आहे.

Shivneri Fort history

|

Sakal

सहलीसाठी उत्तम ठिकाण

पुण्यापासून ९५ किमी तर मुंबईपासून १५० किमी अंतरावर असलेला हा किल्ला लहान मुलांसोबत वीकेंड ट्रिप प्लॅन करण्यासाठी बेस्ट आहे.

Shivneri Fort history

|

Sakal

जवळील पर्यटन स्थळे

शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात लेण्याद्री लेणी, ओझरचे अष्टविनायक मंदिर आणि निसर्गरम्य माळशेज घाट यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

Shivneri Fort history

|

Sakal

रात्रीच्या अंधारात चमकतो गोव्याचा 'हा' किनारा; पाहा बीचची जादू!

Betalbatim Beach Glowing Goa

|

Sakal

येथे क्लिक करा