12 मे 2026 चे राशिभविष्य; ‘या’ राशींना मिळणार यश आणि आर्थिक लाभ!

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

horoscope

|

Sakal

सिंह :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

काही कामे धाडसाने पार पाडाल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

चाणक्य यांच्या मते, माणसाला जिवंतपणी जाळतात 'या' 6 गोष्टी!

Six painful situations of life Chanakya

|

Sakal

येथे क्लिक करा