Aarti Badade
आचार्य चाणक्यांच्या मते, आयुष्यात अशा काही परिस्थिती असतात ज्या माणसाला आगीशिवाय आतून जाळतात.
Six painful situations of life Chanakya
Sakal
ज्या ठिकाणी दुष्ट लोकांचा वावर असतो, तिथे राहिल्याने माणसाचे विचार दूषित होऊन संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते.
Six painful situations of life Chanakya
Sakal
दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हाताखाली काम केल्याने माणसाची प्रतिष्ठा नष्ट होते आणि त्याला सतत मानसिक त्रास सहन करावा लागतो.
Six painful situations of life Chanakya
Sakal
निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्याने केवळ शरीरच व्याधीग्रस्त होत नाही, तर माणसाचे मनही सतत अशांत आणि अस्थिर राहते.
Six painful situations of life Chanakya
Sakal
ज्या घरात पत्नी नेहमी रागात असते, त्या पुरुषाची मनःशांती कायमची हरवते आणि त्याचे जीवन तणावपूर्ण बनते.
Six painful situations of life Chanakya
Sakal
मूर्ख मुलाच्या वागण्यामुळे वडिलांना समाजात अपमान सोसावा लागतो आणि ते दुःख त्यांना आतून हळूहळू संपवते.
Six painful situations of life Chanakya
Sakal
विधवा मुलीच्या आयुष्यातील संघर्ष आणि तिच्या वेदना पाहून वडिलांचे मन आयुष्यभर दुःखाच्या आगीत जळत राहते.
Six painful situations of life Chanakya
Sakal
History of Marathi Surnames
Sakal