Aarti Badade
गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
Horoscope Today
Sakal
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
today horoscope
Sakal
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Horoscope Today
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
today horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
today horoscope
Sakal
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
Horoscope Today
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
horoscope today
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.
horoscope today
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
today horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
today horoscope
Sakal
Headache
Sakal