16 जुलै 2026 राशिभविष्य! आज कोणाच्या नशिबात यश, कोणाला घ्यावी लागेल काळजी?

Aarti Badade

मेष :

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

sakal

कर्क :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मकर :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

horoscope

|

Sakal

मीन :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

जेवल्यानंतर बडीशेप आणि खडीसाखर खावी का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Fennel with Rock Sugar Good for health

|

Sakal

येथे क्लिक करा