१६ नोव्हेंबर २०२६ राशिभविष्य! 'या' राशींचे कामे मार्गी लागणार

Aarti Badade

मेष :

शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

today horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Horoscope Today

|

Sakal

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

today horoscope

|

Sakal

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

today horoscope

|

Sakal

कन्या :

शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल.

today horoscope

|

Sakal

तुळ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. शत्रुपिडा नाही.

horoscope today

|

Sakal

धनु :

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope today

|

Sakal

मकर :

अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope today

|

Sakal

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

today horoscope

|

Sakal

मीन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

today horoscope

|

Sakal

ताम्हिणी घाट ते सिंहगड किल्ला! किती आहे अंतर? जाणून घ्या प्रवासाचे 3 मार्ग

Tamhini Ghat to Sinhagad Fort

|

Sakal

येथे क्लिक करा