Aarti Badade
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
horoscope
Sakal
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत.
horoscope
Sakal
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. व्यवसायात वाढ होईल.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
sakal
उत्साह व उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
Chanakya Niti for successful boss
Sakal