Aarti Badade
व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
Horoscope
Sakal
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
Horoscope
sakal
वाहने जपून चालवावीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
Horoscope
Sakal
नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
Horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
Horoscope
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Horoscope
Sakal
वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
Horoscope
Sakal
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
Horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
Horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.
Horoscope
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
Horoscope
Sakal
Foods to cool stomach in summer
Sakal