Aarti Badade
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
horoscope
Sakal
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
संततिसौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
horoscope
Sakal
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
horoscope
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
Murud-Janjira Fort
Sakal