आजचे राशिभविष्य 2 मे 2026! सर्व 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

Aarti Badade

मेष :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

Horoscope 

|

Sakal

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Horoscope 

|

Sakal

मिथुन :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope 

|

Sakal

कर्क :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 

|

Sakal

सिंह :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Horoscope 

|

Sakal

कन्या :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope 

|

Sakal

तुळ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Horoscope 

|

Sakal

धनु :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Horoscope 

|

Sakal

मकर :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 

|

Sakal

कुंभ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Horoscope 

|

Sakal

मीन :

वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Horoscope 

|

Sakal

महाराष्ट्राने भारताला काय दिलंय?

Contribution of Maharashtra to india

|

Sakal

येथे क्लिक करा