20 मे 2026 राशिभविष्य! मेष ते मीन आजचा दिवस कसा जाणार?

Aarti Badade

मेष :

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

तुळ :

नातेवाईक़ांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

धनु :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कुंभ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

sakal

मीन :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

'केळी अन् तूप' एकत्र 'या' वेळी खा! मिळतील अनेक फायदे

ghee and banana eating time

|

Sakal

येथे क्लिक करा