27 एप्रिल 2026 राशिभविष्य! कोणाला यश तर कोणाला सावधगिरीचा इशारा

Aarti Badade

मेष :

राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

तुळ :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

horoscope

|

Sakal

मकर :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावे.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मीन :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

अफजल खानाच्या भेटी वेळी महाराजांवर वार कोणी केला?

Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack

|

Sakal

येथे क्लिक करा