30 एप्रिल 2026 राशिभविष्य! आज कोणत्या राशींचे नशीब उजळणार? जाणून घ्या दिवसाचा अंदाज

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वादविवाद टाळावेत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

मीन :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

रक्तातील साखर 10 दिवसांत कंट्रोलमध्ये आणतात 'ही' पानं!

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

येथे क्लिक करा