रक्तातील साखर 10 दिवसांत कंट्रोलमध्ये आणतात 'ही' पानं!

Aarti Badade

मधुमेहासाठी निसर्गाचे वरदान

शेवग्याची पाने पोषक तत्वांनी समृद्ध असून रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यासाठी ती अत्यंत प्रभावी मानली जातात.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

शेवग्याची पावडर तयार करण्याची पद्धत

शेवग्याची पाने स्वच्छ धुवून उन्हात वाळवा आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर करून एका डब्यात भरून ठेवा.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

सकाळी रिकाम्या पोटी करा सेवन

दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा शेवग्याच्या पानांची पावडर मिसळून प्यायल्याने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

प्रतिकारशक्ती आणि पचन सुधारते

या पानांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठता किंवा गॅससारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

सांधेदुखी आणि हृदयासाठी गुणकारी

शेवग्याच्या पानांचे पाणी नियमित प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे पाणी चयापचय क्रिया (Metabolism) वाढवून चरबी जाळण्यास मदत करते.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

नैसर्गिक लिव्हर डिटॉक्स

शेवग्याची पाने लिव्हरमधील विषारी घटक बाहेर टाकण्यास (Detox) मदत करतात, ज्यामुळे तुमचे शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी राहते.

Moringa leaves for diabetes control

|

Sakal

रोज रात्री बीअर पिऊन झोपल्याने मेंदूपासून यकृतापर्यंत नक्की काय बदल होतात?

Effects of daily beer consumption

|

Sakal

येथे क्लिक करा