Aarti Badade
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
Horoscope
Sakal
आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
Horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
Horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
Horoscope
Sakal
मन आनंदी व आशावादी राहील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
Horoscope
Sakal
गुरूकृपा लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
Horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
Horoscope
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Horoscope
Sakal
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.
Horoscope
sakal
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
Horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
Horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Horoscope
Sakal
Causes of high cholesterol
Sakal