Aarti Badade
लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी काही खास पेये घेतल्यास शरीरातील चरबी वेगाने वितळण्यास मदत होते.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी विशिष्ट पेये घेतल्याने केवळ वजन कमी होत नाही, तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि चयापचय वाढतो.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून सकाळी उपाशी पोटी प्या.यात व्हिटॅमिन सी भरपूर असते.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
जिऱ्यात फायबर, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. एक ग्लास पाण्यात जिरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी कोमट करून गाळून प्या.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
दालचिनीत 'सिनामाल्डिहाईड' नावाचे तत्व असते, जे पोटाच्या चरबीवर प्रभावीपणे काम करते.दालचिनी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा किंवा पाण्यात उकळून त्याचा चहा बनवून प्या.
stomach fat Weight Loss Tips
sakal
जर तुम्हाला वारंवार लो बीपीचा त्रास होत असेल, तर तातडीने आराम मिळवण्यासाठी मीठ-साखरेचे पाणी, कॉफी, डार्क चॉकलेट किंवा भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
कोणताही घरगुती उपाय लगेच निकाल देत नाही. उत्तम रिझल्टसाठी किमान २१ ते ३० दिवस सातत्याने हे ड्रिंक्स प्या. सोबतच संतुलित आहार आणि हलका व्यायाम सुरू ठेवा.
stomach fat Weight Loss Tips
Sakal
Causes of high cholesterol
Sakal