22 मे 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना अचानक धनलाभ तर काहींनी खर्चावर ठेवावा नियंत्रण

Aarti Badade

मेष :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

वृषभ :

हितशत्रुंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

कर्क :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

सिंह :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

शत्रुपिडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

धनु :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मीन :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

धुके अन् हिरवाईचा संगम! रत्नागिरीतील ‘या’ हिल स्टेशनची पर्यटकांमध्ये क्रेझ

Machal hill station Lanja Ratnagiri

|

Sakal

येथे क्लिक करा