Aarti Badade
आंबोली आणि दापोलीप्रमाणेच कोकणात अनेक अप्रतिम हिल स्टेशन्स आहेत, ज्यामध्ये रत्नागिरीतील 'माचाळ' हे एक स्वर्गासारखे सुंदर ठिकाण मानले जाते.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात वसलेले 'माचाळ' हे एक अप्रतिम थंड हवेचे ठिकाण असून, याला हक्काने 'कोकणचे मिनी महाबळेश्वर' म्हटले जाते.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे ३,००० ते ४,००० फूट उंचीवर वसलेल्या या ठिकाणी तीव्र उन्हाळ्यातही पर्यटकांना अतिशय थंड हवामानाचा अनुभव घेता येतो.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
माचाळ हिल स्टेशनच्या उंचावरील सपाट आणि नयनरम्य पठारांवरून आजूबाजूच्या दऱ्यांचा सुंदर नजारा दिसतो, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ शकतात.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
धुक्याने आच्छादलेले सह्याद्रीचे निसर्गदृश्य, घनदाट हिरवळ आणि उन्हाळ्यानंतरचे हंगामी धबधबे यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
या हिल स्टेशनच्या जवळच प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा, आंबा घाट, गणपतीपुळे, विस्तीर्ण आरे-वारे बीच आणि ऐतिहासिक जयगड किल्ला पाहायला मिळतो.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
माचाळला जाण्यासाठी जवळच रत्नागिरी आणि लांजा रेल्वे स्टेशन असून, स्थानकावर उतरून तुम्ही स्थानिक लोकल रिक्षा किंवा वाहनाने थेट माचाळ हिल स्टेशनला पोहोचू शकता.
Machal hill station Lanja Ratnagiri
Sakal
visapur fort lonavala trek
Sakal