आजचे राशिभविष्य 23 एप्रिल! कोणाला लाभ, कोणाला सावध राहण्याचा इशारा?

Aarti Badade

मेष :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope 

|

Sakal

कर्क :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope 

|

Sakal

सिंह :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope 

|

Sakal

कन्या :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope 

|

Sakal

तुळ :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

horoscope 

|

Sakal

धनु :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

मकर :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope 

|

Sakal

मीन :

व्यवसायात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

horoscope 

|

Sakal

पुण्यातील 'या' ऐतिहासिक किल्ल्याला आहे हजारो वर्षांचा इतिहास! नक्की भेट द्या

Lohagad Fort Pune

|

Sakal

येथे क्लिक करा