Aarti Badade
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.
horoscope
Sakal
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
horoscope
Sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
horoscope
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
वादविवाद टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
मन आनंदी व आशावादी राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
horoscope
Sakal
Chanakya niti enemy management rules
Sakal