२५ मे २०२६ राशिभविष्य! जाणून घ्या आजचे करिअर, आर्थिक आणि वैवाहिक भविष्य

Aarti Badade

मेष :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

सिंह :

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

धनु :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

मीन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

सिंधुदुर्गातील १७ व्या शतकातील ‘हा’ समुद्र किल्ला पाहिलात का? मराठ्यांच्या शौर्याची जिवंत साक्ष!

Devgad Fort Sindhudurg Tourism

|

Sakal

येथे क्लिक करा